क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

ज्ञानदेव संगीत महोत्सव’ रविवारी

अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित

0 0 6 3 2 6

ज्ञानदेव संगीत महोत्सव’ रविवारी

पुणे : विलास जावडेकर डेव्हलेपर्स प्रस्तुत अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ रविवार, दि. ९ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता सारथी ऑडिटोरियम, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिटयूट, बीएमसीसी रस्ता येथे होणार आहे.

या महोत्सवात विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन, मुक्ती श्री यांचे कथक आणि पंडित रघुनाथ खंडाळकर व त्यांचे दोन्ही सुपुत्र शुभम आणि सुरंजन खंडाळकर हे आपली कला सादर करणार आहेत त्यांना पंडित प्रताप पाटील (पखवाज), पांडुरंग पवार (तबला), रोहिणी माने-परांजपे (निरूपण) यांची विशेष साथ असणार आहे.

ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पंडित म. ना. कुलकर्णी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने विदुषी सानिया पाटणकर यांचा गौरव केला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे