ई-पेपरगुन्हेगारी
तुळजाभवानी मंदिर परिसरातील भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षित सुपूर्त

0
0
7
0
4
7
तुळजाभवानी मंदिर परिसरातील भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षित सुपूर्त
तुळजापूर दिनांक 30 प्रतिनिधी
तुळजाभवानी मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाद्वार येथे दुपारपाळीत कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक माळी सोमनाथ यांना एक लेडीज पर्स सापडली सर्व मुद्देमाल सुरक्षितपणे सुपुत्र करण्यात आला.
सदर पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये एक सोन्याचे गंठण, रोख रक्कम 9,987 रुपये, एक अँड्रॉइड मोबाईल तसेच इतर महत्त्वाच्या वस्तू असल्याचे आढळून आले.
सुरक्षा रक्षक माळी सोमनाथ यांच्या प्रामाणिकपणा व सतर्कतेमुळे भाविकाची मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम सुरक्षितपणे परत मिळाल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
7
0
4
7



