ई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे नीिमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये क्रीडा दिन साजरा

0 0 7 0 4 4

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय  येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

तुळजापूर दि २८ प्रतिनिधी 

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे नीिमित्ताने महाविद्यालयामध्ये क्रीडा दिन साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीरंग लोखंडे यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले,  राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.गोविंद काळे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अशोक मरडे, नॅक समन्वयक डॉ.मनोज झाडे,डॉ.राजेंद्र कदम,डॉ.पांडुरंग शिवशरण,प्रा.गोपाळ भोपळकर,अधीक्षक.पांडुरंग नागणे,प्रा.सज्जन देव्हारे,प्रा.महेश गायकवाड, डॉ.सतीश महामुनी,प्रकाश कुंभार,राजाभाऊ बनसोडे व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाची रूपरेषा क्रीडा विभागाच्या वतीने डॉ.अशोक कांबळे यांनी सांगितली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 0 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे