देश-विदेश
-
कोणतेही वाईट काम करायचे नाही,७५ वर्षांच्या स्वतंत्र देशाला अभिमानास्पद वाटेल, तेच काम करायचे, असा निश्चय करूया!
भारताच्या विकासाची ७५वर्षै – तुलनात्मक मूल्यमापन…… आपल्या येथे असे म्हटले जाते की-‘उत्सवेन बिना यस्मात् स्थापनम् निष्फलम् भवेत्’ अर्थात कोणताही प्रयत्न,…
Read More » -
लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पूना गेस्ट हाऊस येथे ‘कुछ दिलने कहा…’ सांगीतिक कार्यक्रम
पुणे : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सोमवार, दि.९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘कुछ दिलने कहा…’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची संकल्पना डॉ. किशोर सरपोतदार यांची आहे. लता मंगेशकर यांनी गायलेली अविट गोडीची गीते सादर करून त्यांना स्वरसुमनांजली वाहिली जाणार आहे. सुप्रसिद्ध गायिका अनुजा पंडित आणि सुप्रसिद्ध गायक धनंजय पवार हे गीतांचे सादरीकरण करणार आहेत तर निवेदन सिद्धार्थ बेंद्रे करणार आहेत. सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, अनुराधा राजहंस, स्वाती शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक डॉ. किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
Read More » -
अजित दादांच्या आठवणीने राणा दादा गहिवरले, तेर मध्ये गोरोबा काकांच्या नगरीत अजितदादांच्या अस्थी दर्शन
अजितदादांच्या आठवणी आणि सहवास आयुष्यभर स्मरणात राहील – आमदार राणा जगजितसिंह पाटील तुळजापूर दिनांक ४ डॉक्टर सतीश महामुनी राज्याचे उपमुख्यमंत्री…
Read More » -
राष्ट्रगीतांच्या सन्मानात उदासीनता नको : लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस
पुणे : ‘वंदे मातरम्’चा नारा देत अनेक क्रांतिकारक, जवानांनी आपले आयुष्य पणाला लावत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशप्रेम जागृत करणाऱ्या…
Read More »