
0
0
1
8
1
2
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
तुळजापूर दि 1 प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले . यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, डॉ.स्मिता शहापूरकर, तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे, नगरसेवक अमोल कुतवळ, बालाजी बंडगर दत्ता शिंदे, उमेदवार सुनील रोकडे,विजय डोंगरे, सुरेश कोकरे उपस्थित होते.
0
0
1
8
1
2



