ब्रेकिंग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती झालेले निधन झालेले निधन महाराष्ट्राचे खूप मोठी हानी_माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने महेश चोपदार यांनी अति दुःख व्यक्त

0
0
1
8
1
2
उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृष्टीचा आणि धाडसी नेता _ नगराध्यक्ष विनोद गंगणे
तुळजापूर दिनांक 29 प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार अत्यंत दूरदृष्टीचा आणि धाडसी नेता असून राज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांची भूमिका मोलाची आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती झालेले निधन झालेले निधन महाराष्ट्राचे खूप मोठी हानी आहे. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन राज्याच्या अर्थकारणाला बळकटी देणारे निर्णय अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले आहेत महाराष्ट्र राज्य शिखर बँक आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्यांचा आलेला स्नेह आजही स्मरणात आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिली आहे. अजित पवार यांनी मराठवाडा कृष्णा सिंचन योजना राबविण्यासाठी भरीव निधी दिला तुळजापूरच्या विकासामध्ये त्यांचे योगदान आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी दिली.
महा विकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील आजचा काळा दिवस आहे. अजित दादा गाणी असह्य वेदना देणारे आहे असे सांगितले. शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक श्याम पवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार, बहुजन वंचित आघाडीचे नेते नानासाहेब शितोळे, नगरसेवक पंडितराव जगदाळे, विजय कंदले, माऊली भोसले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमर चोपदार, अभिनेत्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करून आदरांजली अर्पण केली.
तुळजापूरच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या १९ नगरसेवकांना घेऊन आपण अजित दादांची भेट घेतली, अजित दादांनी आम्हा सर्व नगरसेवकांचा केलेला सत्कार आजही लक्षात आहे धाडसी आणि निर्णय क्षमता असणारा नेता आपण हरवला आहे अशी प्रतिक्रिया तुळजापूरची नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने महेश चोपदार यांनी अति दुःख व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनीही अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, तुळजापूरचे उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, प्रक्षाळ मंडळ अध्यक्ष विशाल रोचकरी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम, भाजपाचे प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, महाविकास आघाडीचे नेते एडवोकेट रामचंद्र ढवळे, माजी सभापती शिवाजी गायकवाड,
0
0
1
8
1
2



