ई-पेपर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तुळजापुरात महाराष्ट्र दिन साजरा

कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

0 0 3 5 3 9

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महाराष्ट्र दिन ll  कामगार दिन साजरा

तुळजापूर दि 1 डॉ सतीश महामुनी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 1 मे 2026 रोजी तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर तथागत गौतम बुद्ध यांची जयंती, कामगार दिन व महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या मराठवाडा उपाध्यक्ष तानाजी कदम तालुकाध्यक्ष प्रकाश कदम, शहराध्यक्ष अरुण कदम, युवक शहराध्यक्ष अमोल कदम , कामगार आघाडी तालुकाध्यक्ष आप्पा कदम, कामगार आघाडी शहराध्यक्ष रवि वाघमारे ,शंकर शिंदे, बाळासाहेब ढवळे, तानाजी डावरे, दिपक कदम, पिंटू गायकवाड, जयदेव कदम, राजेंद्र कदम, हनुमंत सोनवणे, शंकर देवकर, विजय कांबळे इत्यादी सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे