आरोग्य व शिक्षणई-पेपर
जागतिक कीर्तीचे संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांचे शिष्य ए एस कोळेकर तुळजापुरात , मनाची एकाग्रता वाढविणारे संमोहन तंत्र तुळजापुरात
तुळजापुरात होणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी व्हा, सामाजिक संस्थांनी शिबिराचे आयोजन करण्यासाठी संपर्क साधावा नंतर

0
0
2
6
6
1
तुळजापुरात सर्वांसाठी संमोहन उपचार व मार्गदर्शन शिबीर, सर्व वयोगटातील विद्यार्थी महिला पुरुष यांचा सहभाग
काय तुम्हाला सतत टेन्शन, भीती किंवा चिडचिड होते ? रात्री झोप नीट लागत नाही का ? मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही का ? किंवा एखादे व्यसन सुटत नाहीये ? घाबरू नका ! शास्त्रोक्त संमोहन उपचार पद्धतीद्वारे आता या सर्व समस्यांवर मात करणे शक्य आहे तुळजापूर मध्ये याविषयी जनजागृती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्वांनी या सममोहनशास्त्राचा लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्ताने संमोहन तज्ञ ए. एस. कोळेकर यांनी केले आहे.
आमच्या शिबिराची मुख्य वैशिष्ट्ये: सांगताना संमोहन तज्ञ अण्णासाहेब कोळेकर म्हणाले की,
मानसिक शांतता : सततची चिंता, घोर आणि नैराश्य (Depression) दूर करण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन.
*व्यसनमुक्ती*: दारू, तंबाखू, सिगारेट किंवा मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी मनाची तयारी.
*विद्यार्थी विशेष*: मुलांची एकाग्रता वाढवणे, परीक्षेची भीती घालवणे आणि स्मरणशक्ती तेज करणे.
*आत्मविश्वास*: लोकांसमोर बोलण्याची भीती घालवून धाडस निर्माण करणे.
*निद्रानाश*: गोळ्यांशिवाय नैसर्गिक आणि शांत झोप लागण्यासाठी विशेष उपचार.
*भविष्य दर्शन*: ध्येय निश्चिती आणि यश मिळवण्यासाठी मनाचे प्रोग्रामिंग.
“*औषधांशिवाय आणि विनासायास… मनाचे आरोग्य जपा आजच्या आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांनाच संमोहन शास्त्राची गरज आहे असेही या निमित्ताने श्री. ए.एस.कोळेकर यांनी सांगितले.
महत्त्वाची सूचना:
हे शिबीर पूर्णतः सशुल्क (Paid) असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी अल्प फी आकारली जाईल. मर्यादित जागा असल्यामुळे पुढील येणाऱ्या शिबिरासाठी आपली नाव नोंदणी आजच करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
संमोहनतज्ञ ए. एस. कोळेकर, मोबाईल: 8208502065
पत्ता: श्रद्धा समोर उपचार केंद्र काक्रंबा वाडी
टीप: नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला शिबिराची तारीख, वेळ आणि ठिकाण कळवले जाईल.
0
0
2
6
6
1



