ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर काँग्रेसच्या वतीने अजित दादांना श्रद्धांजली

0
0
1
8
1
4
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तुळजापुरावर शोककळा
तुळजापूर दिनांक २८ प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना तुळजापूर काँग्रेस पार्टी च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, नगरसेवक अमोल कुतवळ, नगरसेवक रणजित इंगळे, नगरसेवक आनंद जगताप, दत्ता शिंदे, सुजित हंगरगेकर बाळासाहेब कदम, युसूफ शेख, नरेश पेंदे, सुदर्शन वाघमारे, विनोद सोंजी, दादा पाटील, पिंटू पंडागळे, शशिकांत पाटील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी अजित दादा पवार यांना जड अंतःकरणाने भावनिक श्रद्धांजली दिली. विलासराव देशमुख यांच्यानंतर धक्का देणारी ही घटना आहे तुळजापूर काँग्रेस पक्षाला अजितदादा यांच्या निधनाने अतिउ दुःख झाले आहे ईश्वर त्यांच्या मृतात्म्याला चिरशांती देवो असे शब्दात जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी श्रद्धांजली अर्
0
0
1
8
1
4



