ई-पेपर

तुळजापूर येथील स्वराज जळके याचे दहावी मध्ये यश

तुळजापूर येथील जुने प्रतिष्ठित जळके सायकल मार्ट याच परिवाराचे

0 0 3 7 0 2

तुळजापूर येथील स्वराज जळके
ह्याचे यश

तुळजापूर दि १३ प्रतिनिधी

तुळजापूर येथील जळके सायकल स्टोअर्स चे विजयकुमार जळके यांचे चि.स्वराज जळके ह्याने दहावी परीक्षेत 86% टक्के गुण मिळवून यश संपादन केले. या यशाबद्दल अभाविप चे पूर्व
प्रांत उपाध्यक्ष गणेश जळके यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी सुरेश।आण्णा । जळके, रमेश जळके, विजयकुमार जळके परिवारातील सदस्य उपस्थित होते.
जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केल्याचे त्यांच्या शिक्षकांनी सांगितले. या यशाबद्दल अनेकांनी कौतुक केले.

4.5/5 - (2 votes)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे