ई-पेपरराजकिय

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन

0 0 1 8 1 2

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

तुळजापूर दि 1  प्रतिनिधी

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले . यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, डॉ.स्मिता शहापूरकर, तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे,  नगरसेवक अमोल कुतवळ, बालाजी बंडगर  दत्ता शिंदे, उमेदवार सुनील रोकडे,विजय डोंगरे, सुरेश कोकरे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे