
0
0
4
7
8
8
देवसिंगा येथे आरोग्य दिंडीचे यशस्वी आयोजन
तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी
जि. प. प्राथमिक शाळेच्या वतीने गावामध्ये आरोग्य विषयक जनजागृती काढण्यासाठी आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याला गावचे सरपंच दत्तात्रय मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे भास्कर भोसले व सरपंच दत्तात्रय मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. पंढरीच्या वारी प्रमाणे विद्यार्थ्यांनी आरोग्य वाढीचे आयोजन केले होते, चला चांगला प्रतिसाद मिळाला. राम भोसले, विश्वनाथ जाधव, मृदंगवादक चित्रसेन जाधव, विनाधारक अंभग गायक खंडु गणपती भोसले, ज्ञानदेव भोसले, पंडित पाटील, औदुंबर उघडे, देवानंद शिन्दे, मधुकर जाधव, समाधान जाधव, लिबराज भोसले, शहाजी जाधव, भिमा जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष तानाजी जाधव, बाबासाहेब जाधव, विलास भोसले, दिपक जाधव यांचा यामध्ये सहभाग होता. मुख्याध्यापिका मायादेवी शिंदे, शिक्षक हनमंत गायकवाड, लक्ष्मी ठोबंरे, सोनाली गजधने, सरस्वती भोसले, मिनाक्षी जाधव, अंगणवाडीताई व कविता वाघमारे, आशा मस्के, पोलीस पाटील अच्युत मस्के पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यां व गावकरी
मोठ्या संखेने उपस्थित होती. 
0
0
4
7
8
8


